 |
मला ३ वर्षापासून संधीवात व सूज येणे हा त्रास होता. डॉ. अर्चना जानुगड़े यांचा लेख पेपरमध्ये वाचला आणि त्यांच्या दवाखान्यात आयुर्वेदिक पंचकर्माची १० दिवसांची ट्रीटमेंट व ३ महीने औषधे घेतली. संपूर्ण शरीराची सूज कमी झाली. वजन देखील कमी झाले. मला पूर्ण बरे वाटू लागले आहे. मी डॉ. अर्चना जानुगड़े यांची आभारी आहे.
अलका निकुंब |
|
|
|
 |
मी श्रीमती ठगुबाई पारधी. माझे वय ५२ वर्ष आहे. मागील ५ ते ६ महिन्यांपासून मला पायाच्या सांद्यांचा खूप त्रास होता. अनेक औषधे घेऊनही फारसा गुण येत नव्हता. डॉ. अर्चना जानुगड़े यांच्या दवाखान्यात उपचार सुरू केला आणि मला फारसा चांगला गुण आला आहे. त्याबद्दल मी डॉ. अर्चना जानुगड़े यांची आभारी आहे.
ठगुबाई पारधी |
|
|
 |
मी ५७ वर्षाची असून माझे सांधे, हाडे, मान खूप दुखायाचे. हा त्रास मला २० वर्षापासून होता. याचा मला वारंवार खूप त्रास होत होता. पेपरमध्ये डॉ. अर्चना जानुगड़े यांचा लेख वाचला व त्यांच्या सल्यानुसार पंचकर्म चिकित्येची ३ महिन्यांची ट्रीटमेंट घेतली. मला जवळ जवळ ८० - ९० टक्के बरे वाटते. तसेच मानदुखीचा त्रास पूर्ण थांबलेला आहे. वजनही कमी झाले आहे. त्याबद्दल मी अर्चना जानुगड़े यांची आभारी आहे.
शिला जाधव |
|
|
 |
माझे वय ६१ वर्ष आहे. ७ ते ८ महिन्यांपासून मला हातापायाच्या सांधेदुखीचा त्रास होत होता. तसेच पायाच्या सांद्याना सूज येत असे. पायाचे तळवे दुखत असत. डॉ. अर्चना जानुगड़े यांच्याकडे पंचकर्म व आयुर्वेदिक औषधे घेऊन चांगला गुण आला.
त्याबद्दल मी डॉ. अर्चना जानुगड़े यांची आभारी आहे.
सुहासिनी लाड |
|
|
माझे नाव प्रशांत भुजंग आहे. सर्दीचा त्रास तसा मला होताच पण गेल्या दोन वर्षात तो अतिशय जास्त प्रमाणात वाढला होता. कितीही उपाय केले तरी सर्दी कमी होत नव्हती. अशातच एक दिवस ' लोकमत ' वृत्तपत्रमधे डॉ. जनुगड़े क्लिनिक बद्दल वाचले आणि त्यांच्याकड़े ट्रीटमेंट सुरु केली. १२ मे २००९ सर्दीचा त्रास तसा मला होताच पण गेल्या दोन वर्षात तो अतिशय जास्त प्रमाणात वाढला होता.
पहिल्या १० दिवसात आयुर्वेदातील पंचकर्मापैकी एक म्हणजे "नस्य" मुळे मला ५०% फरक जाणवला. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पूर्ण इन्फेक्शन काढायचे असेल तर निदान ६ महीने तरी सातत्याने गोळ्या घेणे गरजेचे होते. गोळ्या सुरु केल्यानंतर सुद्धा काही दिवस नाकातून सर्दी होत होती. तरी सुद्धा पहिल्यापेक्षा बराच फरक जाणवत होता. गोळ्या मध्येच एक-दोन दिवस सोडल्यामुळे त्रास वाढायचा. मग असा विचार केला कि काहीही झाल तरी चालेल पण यापुढे कधीच गोळ्या चुकवायच्या नाही. त्यामुळे आज ५ महिन्यांनंतर मला तरी हा आजार ९९% बरा झाल्याचा जाणवतोय.
प्रशांत भुजंग ( डोंबिवली) |
|
|
मला बऱ्याच वर्षापासून सर्दीचा त्रास होता. सकाळी उठल्यानंतर एक सारख्या शिंका येत रहायच्या. नाकातून पाण्याची धार चालू रहायची. डोळे लाल व्ह्यायचे. मी अगस्त २००८ पासून डॉ. अर्चना जानुगड़े यांच्याकड़े ट्रेटमेंट चालू केली. त्या नंतर तीन ते चार महिन्यात माझी सर्दी जवळ जवळ पूर्ण बरी होत आली आहे.
मी संध्या नितीन गावडे
पुणे हडपसर |
|
|
मेरा नाम शिवकुमार सागर मै २२ साल का हूँ | मेरे सर पे २०% बाल थे | मे १९९७ मे इलाहबाद क्लिनिक मे गया | उधर ६ माह का कोर्स किया और १५०००/- खर्च किये | मेरे सर पे बाल आये लेकिन वापस चले गए उसके बाद मै मुंबई के मानव कल्याण मे इलाज किया उधर भी बाल आये लेकिन २ - ३ साल के बाद वापस बाल गए | उधर भी मैंने कम से कम १५०००/- खर्च किया लेकिन कुछ फायदा नहीं हुआ | उसके बाद मै डॉ. अर्चना जनुगड़े के पास आया और साल भर से इनका ट्रीटमेंट चालू किया और साल भर मे मेरे ९५% बाल आ चुके है और मेरे आये हुए बाल वापस नहीं गए |
शिवकुमार सागर
कल्याण
|
|
|
मला ज्वाइंटपेनचा खुप त्रास होता. अगदी म्हणजे मी एका जागेवरून सुद्धा उठू शकत नव्हती. मला डॉ. अर्चना जनुगड़े बद्दल माहिती मिळाली. मी पूर्ण एका महिन्यात बरी झाली. ट्रेटमेंट चालू असताना मला एका आठवड्यात फरक जाणवला. मी डॉ. अर्चना जनुगड़े व त्यांच्या स्टाफची पूर्ण आभारी आहे.
सुनिता ढेरे
नुकोन क्लासिक, कोपर |
|
|
संधिवात रुग्णांना एक जाणीवपूर्वक मी रूग्ण म्हणून खालीलप्रमाने सांगत आहे.
गेली १० वर्षे मला सांधिवातामुळे पाठीच्या मनक्यामध्ये बाक आला होता. गुडघे दुखी खुपच होती. ही सर्व माहिती डॉ. अर्चना जानुगड़े यांना कथन केली. त्यांनी माझी व्यवस्थित तपासणी केली आणि यावर उपाय म्हणून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म ट्रीटमेंट तीन महीने घेतली. वेळोवेली परिपूर्ण मसाज आणि त्यांच्या विशेष उपयुक्त गोळ्या आणि पावडर घेउन माझी वरील व्यक्त केलेली व्याधी संपुष्टात आली. डॉ. अर्चना जानुगड़े यांच्या परिपूर्ण उपचार पद्धतीने मी पूर्ण बरी झाली आहे व माझ्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. डॉ. अर्चना जानुगड़े यांस धन्यवाद !
सौ. शिल्पा रामचंद्र पवार |
|
|